२०२३ टी२०आ नॉर्डिक कप ही पुरुषांची ट्वेंटी-२० आंतरराष्ट्रीय (टी२०आ) क्रिकेट स्पर्धा होती जी मे २०२३ मध्ये डेन्मार्कमध्ये खेळली गेली. चौरंगी स्पर्धा डेन्मार्क, फिनलंड, नॉर्वे आणि स्वीडन यांनी लढवली होती. डेन्मार्कचे शेवटचे दोन सामने टी२०आ दर्जा नसलेले सामने खेळले गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२३ टी२० आंतरराष्ट्रीय नॉर्डिक चषक
थोडक्यात पण महत्त्वाचे.