२०२३ इंडियन प्रीमियर लीग (प्रायोजकत्वाच्या कारणास्तव ही स्पर्धा टाटा आयपीएल २०२३ म्हणूनही ओळखली जाते आणि कधीकधी आयपीएल २०२३ किंवा आयपीएल १६ म्हणून ओळखली जाते) सध्या इंडियन प्रीमियर लीगचा १६ वा हंगाम चालू आहे, ही भारतातील फ्रँचायझी ट्वेंटी२० क्रिकेट लीग आहे. स्पर्धा भारतीय क्रिकेट नियामक मंडळद्वारे आयोजित केले जाते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२३ इंडियन प्रीमियर लीग
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?