२०२२ सौदारी चषक

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२०२२ सौदारी चषक

मलेशिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जुलै २०२२ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने खेळण्यासाठी सिंगापूराचा दौरा केला. मालिकेला २०२२ सौदारी चषक नाव दिले गेले. सर्व सामने इंडियन असोसिएशन मैदान येथे खेळविण्यात आले.

मलेशिया महिलांनी सौदारी चषक ३-० या फरकाने जिंकला.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →