२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक स्पर्धेचे बाद फेरीचे सामने अनुक्रमे ३० आणि ३१ मार्च २०२२ रोजी झाले. अंतिम सामना ३ एप्रिल २०२२ रोजी ऑकलंड येथील इडन पार्कवर झाला. गट फेरीमधून ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज आणि इंग्लंड हे चार देश उपांत्य फेरीसाठी पात्र ठरले होते. पहिल्या उपांत्य सामन्यात ऑस्ट्रेलियाने वेस्ट इंडीजचा १५७ धावांनी पराभव करत अंतिम सामन्यात प्रवेश मिळवला.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०२२ महिला क्रिकेट विश्वचषक बाद फेरी
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.