२०१९ आयसीसी विश्व क्रिकेट लीग विभाग दोन ही एक क्रिकेट स्पर्धा एप्रिल २०१९ मध्ये नामिबियामध्ये होणार आहे. ही स्पर्धा २०१७-१९ फेरीतील स्पर्धा आहे जी २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठी पात्रतेची मोठी भूमिका ठरवेल. हाँग काँग आणि पापुआ न्यू गिनी हे दोन्ही देश क्रिकेट विश्वचषक पात्रता, २०१८च्या खालच्या दोन स्थानांवर राहिल्याने त्यांची विभाग दोनमध्ये घसरण झाली व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा गमवावा लागला.
या स्पर्धेच्या निकालानंतर विश्वचषक लीग व विश्वचषक चॅलेंज लीग ह्या स्पर्धा चालु होतील. या स्पर्धेतील अव्वल ४ देश विश्वचषक लीगमध्ये स्कॉटलंड, नेपाळ व संयुक्त अरब अमिराती यांना जाऊन मिळतील व आंतरराष्ट्रीय एकदिवसीय दर्जा प्राप्त होईल तर खालील २ देश ईतर देशांसमवेत विश्वचषक चॅलेंज लीगमध्ये पात्र होतील.
२०१९ आयसीसी विश्व साखळी क्रिकेट स्पर्धा विभाग २
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.