२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी) ही संयुक्त अरब अमिरातीमध्ये १५ ते १२ मार्च २०२२ दरम्यान आयोजित केलेली आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने असलेली तिरंगी क्रिकेट स्पर्धा होती. यजमान संयुक्त अरब अमिरातीसह नेपाळ आणि पापुआ न्यू गिनी या देशांनी सदर स्पर्धेत सहभाग घेतला होता. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्रता ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन या स्पर्धेअंतर्गत खेळविण्यात आलेली ही दहावी फेरी होती. मूलत: सदर फेरी फेब्रुवारी २०२३ मध्ये नियोजित होती. परंतु मार्च २०२२ दरम्यानच खेळवण्यात आली.
१९ मार्च २०२२ रोजी पापुआ न्यू गिनीने लीग २ मध्ये तब्बल १५ पराभवानंतर संयुक्त अरब अमिरातीला पराभूत करून पहिला विजय नोंदवला.
२०२२ संयुक्त अरब अमिराती तिरंगी मालिका (दहावी फेरी)
तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.