२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका (सोळावी फेरी)

या विषयावर तज्ञ बना.

२०२२ पापुआ न्यू गिनी तिरंगी मालिका ही २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोन क्रिकेट स्पर्धेची १६वी फेरी होती. सदर स्पर्धा सप्टेंबर २०२२ मध्ये पापुआ न्यू गिनी येथे खेळवली गेली.ही नामिबिया, पापुआ न्यू गिनी आणि युनायटेड स्टेट्स क्रिकेट संघांदरम्यानची तिरंगी मालिका होती, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळवले गेले..आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग २ हा २०२३ क्रिकेट विश्वचषक स्पर्धेच्या पात्रता मार्गाचा भाग बनला आहे. मूलतः मे २०२१ मध्ये होणारी ही मालिका, १२ फेब्रुवारी २०२१ रोजी कोविड-१९ महामारीमुळे पुढे ढकलण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →