२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका ही एकदिवसीय तिरंगी क्रिकेट स्पर्धा १४-२१ ऑगस्ट २०१९ दरम्यान स्कॉटलंड येथे होणार आहे. या मालिकेत यजमान स्कॉटलंडसह पापुआ न्यू गिनी आणि ओमान हे देश सहभाग घेणार आहेत. सदर मालिका २०२३ क्रिकेट विश्वचषकसाठी पात्र ठरविणाऱ्या २०१९-२२ आयसीसी क्रिकेट विश्वचषक लीग दोनस्पर्धेअंतर्गत खेळविण्यात येईल.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१९ स्कॉटलंड तिरंगी मालिका
हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.