२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक युरोप प्रादेशिक पात्रता ही एक क्रिकेट स्पर्धा २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रताचा भाग होती. आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनातर्फे बारा प्रादेशिक स्पर्धा खेळवल्या गेल्या.

युरोपमधून १८ संघांनी या स्पर्धेत भाग घेतला. १८ संघ ६ च्या गटात विभागले गेले. प्रत्येक गटातील अव्वल २ संघ प्रादेशिक फेरीसाठी पात्र ठरले. प्रादेशिक फेरीतून जर्सी २०२० ट्वेंटी२० क्रिकेट विश्वचषक पात्रतासाठी पात्र ठरली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →