२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ

तुम्हाला हे नक्कीच माहित नसेल!

२०१९ मलेशिया क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीग अ ही एक नवीन लिस्ट - अ सामने असलेली लीग स्पर्धा असणार आहे. २०१९-२१ आयसीसी क्रिकेट विश्वचषक चॅलेंज लीगमधील अ गटातील ही स्पर्धा ऑगस्ट २०१९ मध्ये होणार आहे आणि २०२३ क्रिकेट विश्वचषकासाठीच्या पात्रतेचा मार्ग ठरवेल. जुलै २०१९ मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनाने मलेशियाला अ गटाचे यजमानपद बहाल केले.

कॅनडाने ५ पैकी ४ सामने जिंकत अव्वल स्थानावर राहत अ गटातील प्रथम फेरी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →