२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी

तुमचे ज्ञान वाढवण्यासाठी वाचा.

२०१८-१९ आयसीसी ट्वेंटी२० विश्वचषक आफ्रिका प्रादेशिक अंतिम फेरी ही एक आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने असणारी एक क्रिकेट स्पर्धा असणार आहे, जी मे २०१९मध्ये युगांडात होणार आहे. या स्पर्धेतील विजेता आणि उपविजेता संघ २०२० ट्वेंटी२० विश्वचषक पात्रतेसाठी पात्र होईल. स्पर्धेतील सर्व सामन्यांना आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामने दर्जा असणार आहे. म्हणेजच बोत्स्वाना, घाना, नामिबिया, नायजेरिया, आणि युगांडा हे देश आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० पदार्पण करतील.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →