२०१७ मुंबई चेंगराचेंगरी

चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

२९ सप्टेंबर, २०१७ रोजी मुंबईतील प्रभादेवी रेल्वे स्थानकात (पूर्वीचे एल्फिन्स्टन रोड रेल्वे स्थानक) चेंगराचेंगरी झाली. परळ रेल्वे स्थानक आणि प्रभादेवी उपनगरी रेल्वे स्थानकांमधील पादचारी पुलावरील चेंगराचेंगरीमध्ये किमान २३ जण ठार, तर ३९ जण जखमी झाले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →