प्रभादेवी (जुने नाव:एल्फिन्स्टन रोड) म्हणून ओळखले जाणारे मुंबई शहराच्या परळ-दादर भागामधील एक रेल्वे स्थानक आहे. प्रभादेवी स्थानक मुंबई उपनगरी रेल्वेच्या पश्चिम मार्गावर स्थित आहे. मध्य मार्गावरील परळ हे स्थानक प्रभादेवीसोबत एका पादचारी पुलाने जोडण्यात आले असून येथे मार्ग बदलणे शक्य आहे. सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. जलद गाड्या येथे थांबत नाहीत.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →प्रभादेवी रेल्वे स्थानक
चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.