यवतमाळ रेल्वे स्थानक महाराष्ट्र राज्यातील यवतमाळ जिल्ह्यातले एक लहान रेल्वे स्थानक आहे. त्याचा कोड वायटीएल आहे. हे यवतमाळ शहराला सेवा देते. या स्थानकात दोन प्लॅटफॉर्म आहेत. प्लॅटफॉर्मवर आश्रयस्थानाची सुविधा उपलब्ध नाही.
ऐतिहासिक शकुंतला एक्सप्रेस या स्टेशनपासून सुरू होते.
यवतमाळ नवीन रेल्वे स्थानकाचे प्रारंभिक काम सुरू झाले आहे. हे स्थानक आर्णी रस्त्यावरील जिल्हा परिषदेचा शाळेमागे मागे उभारण्यात येईल.
यवतमाळ रेल्वे स्थानक
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.