दिनांक २५ जानेवारी २०१७ला संध्याकाळी जम्मू आणि काश्मीरच्या गुरेझ क्षेत्रात एकापाठोपाठ एक असे चार हिमस्स्खलन झालेत. या दुर्घटनेत एकूण १९ व्यक्ति मृत्युमुखी पडल्या ज्यात, १५ सैनिक व ४ नागरिक होते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१७ गुरेझ सेक्टर हिमस्खलन
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.