एजी६०० हे चीनने तयार केलेले व पाण्यावरून उड्डाण करू शकणारे तसेच पाण्यावर उतरू शकणारे एक विमान आहे. हे 'भूजलचर' प्रकारातील आहे.हे विमान चीनच्या एव्हीएशन कॉर्पोरेशन ऑफ चायना या सरकारी कंपनीने तयार केले आहे. याचे दुसरे नाव 'कुनलॉंग' असेही आहे.याचा अर्थ 'कुन नावाचा ड्रॅगन' असा होतो.
याची चाचणी चीनच्या ह्युबेई प्रांतातील झांग्झे येथील तलावात घेण्यात आली. हे एक मोठे विमान मानले जाते.वाय २० आणि सी ९१९ ही याप्रकारची चीनजवळ असलेली विमाने आहेत.
एजी६०० विमान
एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.