नाल विमानतळ हे भारताच्या राजस्थान राज्यातील बिकानेर येथे तयार होत असलेला विमानतळ आहे.येथे वायुसेना तळही आहे. हे बिकानेरपासुन १३ किलोमीटर (८ मैल) अंतरावर आहे.त्याचे बांधकाम सध्या सुरू आहे. सन २०१० मध्ये ते सुरू होण्याचे प्रस्तावित आहे.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →नाल विमानतळ
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?