अंजनी धरण हे उत्तर महाराष्ट्रातल्या जळगाव जिल्ह्यातील एक धरण आहे. महाराष्ट्र शासनाच्या मानांकनानुसार, हा एक मध्यम पाटबंधारे प्रकल्प आहे. हे अंजनी नदीवर बांधण्यात आलेले आहे. हे एरंडोल गावानजिक आहे. हे मातीचे धरण असून त्याची लांबी सुमारे ४३१६ मीटर इतकी आहे. हे धरण १९७० मध्ये पूर्ण झाले. हे भूकंपप्रवण क्षेत्र-२ अंतर्गत येते.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →अंजनी धरण
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?