दिनांक ३ फेबुवारी २०१६ला भारतीय सेनेच्या तळावर मोठ्या प्रमाणात हिमावसरण (इं-avalanche) झाले. हे स्थान सियाचीन ग्लेशियरच्या उत्तरी भागात आहे. यात भारतीय सेनेचे १० जवान त्या कोसळलेल्या बर्फाच्या एका मोठ्या थराखाली खोलवर दबल्या गेले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१६ सियाचीन हिमनदी हिमस्खलन
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?