२०१७ एन्नोर तेल गळती

यामागील विज्ञान आणि इतिहास.

२०१७ मध्ये एन्नोरमध्ये तेल गळती झाली जी भारतातील तामिळनाडूमधील चेन्नईजवळील एन्नोर येथील कामराजर बंदराबाहेर झाली. २८ जानेवारी २०१७ रोजी स्थानिक वेळेनुसार पहाटे ४:०० वाजता बाहेर जाणाऱ्या रिकाम्या टँकर बीडब्ल्यू मेपल आणि आत येणाऱ्या तेलाने भरलेला डॉन कांचीपुरम टँकर यांची टक्कर झाली व तेल गळती झाली.

ही टक्कर कामराजर बंदरापासून दोन नॉटिकल मैल अंतरावर एन्नोर येथील नैसर्गिक बंदरात झाली. कोरोमंडल किनाऱ्यावर चेन्नईच्या उत्तरेस २० किमी वर हे आहे बंदर आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →