२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना ३ एप्रिल २०१६ रोजी कोलकाता येथील इडन गार्डन्स ह्या मैदानावर खेळवला गेला. पात्र ठरलेल्या इंग्लंड आणि वेस्ट इंडीज मधून २०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२०चा विजेता निवडण्यासाठी हा सामना खेळवला गेला. सामन्यात वेस्ट इंडीज ४ गडी राखून विजयी झाली. आय.सी.सी. वर्ल्ड ट्वेंटी२० स्पर्धा दोनदा जिंकणारा वेस्ट इंडीज हा पहिलाच संघ
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →२०१६ आयसीसी विश्व ट्वेंटी२० अंतिम सामना
यामागील विज्ञान आणि इतिहास.