२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

या विषयातील रहस्ये उलगडा.

२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०१० ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत २०१० फॉर्म्युला वन क्वॉन्टास ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २८ मार्च इ.स. २०१० रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१० फॉर्म्युला वन हंगामाची दुसरी शर्यत आहे.

५८ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. रोबेर्ट कुबिचा ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत रेनोल्ट एफ१साठी ही शर्यत जिंकली व फिलिपे मास्सा ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →