२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत आय.एन.जी. ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी २९ मार्च २००९ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २००९ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.
५८ फेऱ्यांची ही शर्यत जेन्सन बटन ने ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. रुबेन्स बॅरीकेलो ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत ब्रॉन जीपी-मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व यार्नो त्रुल्ली ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर टोयोटा रेसिंगसाठी ही शर्यत जिंकली.
२००९ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री
जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.