२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री

२०१४ ऑस्ट्रेलियन ग्रांप्री (अधिकृत रोलेक्स ऑस्ट्रेलियन ग्रांप्री) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी १६ मार्च २०१४ रोजी मेलबर्न येथील मेलबर्न ग्रांप्री सर्किट येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१४ फॉर्म्युला वन हंगामाची पहिली शर्यत आहे.

५७ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडिज-बेंझसाठी जिंकली. केविन मॅग्नुसेन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व जेन्सन बटन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मॅकलारेन-मर्सिडिज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →