२०१९ इटालियन ग्रांप्री

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

२०१९ इटालियन ग्रांप्री

२०१९ इटालियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१९) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी सप्टेंबर ८, इ.स. २०१९ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१९ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

५३ फे‍ऱ्यांची ही शर्यत चार्ल्स लेक्लर्क ने स्कुदेरिआ फेरारीसाठी जिंकली. वालट्टेरी बोट्टास ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व लुइस हॅमिल्टन ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →