२०१६ इटालियन ग्रांप्री

चला या जगात एक खोल डुबकी मारूया.

२०१६ इटालियन ग्रांप्री

२०१६ इटालियन ग्रांप्री (अधिकृत फॉर्म्युला वन ग्रान प्रीमिओ हाइनकेन डी'इटालिया २०१६) ही एक फॉर्म्युला वन शर्यत आहे, जी ४ सप्टेंबर २०१६ रोजी मोंझा येथील अटोड्रोमो नझिओनल डी मोंझा येथे आयोजित करण्यात आली. ही शर्यत २०१६ फॉर्म्युला वन हंगामाची १४वी शर्यत आहे.

५३ फेऱ्यांची ही शर्यत निको रॉसबर्ग ने मर्सिडीज-बेंझसाठी जिंकली. लुइस हॅमिल्टन ने दुसऱ्या क्रमांकावर उपविजेता होत मर्सिडीज-बेंझसाठी ही शर्यत जिंकली व सेबास्टियान फेटेल ने गत विजेता व तिसरा क्रमांकावर स्कुदेरिआ फेरारीसाठी ही शर्यत जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →