इसवी सन १९८८ मध्ये ऑस्ट्रेलिया येथे १९८८ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने २९ नोव्हेंबर ते १६ डिसेंबर १९८८ दरम्यान खेळविले गेले. २९ नोव्हेंबर १९८८ रोजी पर्थ येथील विलेटन स्पोर्ट्स क्लब क्र.१ मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि नेदरलँड्स यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना मेलबर्न येथील कॅरे ग्रामर विद्यालय ओव्हल क्र.२ मैदानावर इंग्लंड आणि नेदरलँड्स यांच्यात १६ डिसेंबर १९८८ रोजी खेळविला गेला. आयर्लंड आणि न्यू झीलंड ३ऱ्या स्थानाच्या सामन्यासाठी तर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९८८ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी
थोडक्यात पण महत्त्वाचे.