न्यू झीलंड राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने फेब्रुवारी १९८५ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. डेनिस एमरसनने यजमान ऑस्ट्रेलिया महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व डेबी हॉक्लीकडे होते. या मालिकेपासून ऑस्ट्रेलिया-न्यू झीलंड यांच्या महिला क्रिकेट संघांमधल्या महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका रोझ बाऊल चषक या नावाने खेळवले गेले.
महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका ऑस्ट्रेलियाने २-१ अशी जिंकत पहिला वहिला रोझ बाऊल चषक जिंकला.
न्यू झीलंड महिला क्रिकेट संघाचा ऑस्ट्रेलिया दौरा, १९८४-८५
यामागील विज्ञान आणि इतिहास.