ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचा न्यू झीलंड दौरा, १९९३-९४

ऑस्ट्रेलिया राष्ट्रीय महिला क्रिकेट संघाने जानेवारी १९९४ मध्ये तीन महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामना खेळण्यासाठी न्यू झीलंडचा दौरा केला होता. साराह इलिंगवर्थने यजमान न्यू झीलंड महिलांचे नेतृत्व केले तर पाहुण्या ऑस्ट्रेलिया महिला क्रिकेट संघाचे नेतृत्व बेलिंडा क्लार्ककडे होते. न्यू झीलंड महिलांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय मालिका २-१ अशी जिंकली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →