१९८२ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

याबद्दल तुम्हाला सर्वकाही माहित आहे का?

इसवी सन १९८२ मध्ये न्यू झीलंड येथे १९८२ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने १० जानेवारी ते ६ फेब्रुवारी दरम्यान खेळविले गेले. १० जानेवारी १९८२ रोजी ऑकलंड येथील इडन पार्क क्र.२ मैदानावर स्पर्धेतील पहिला सामना ऑस्ट्रेलिया आणि भारत यांच्यात झाला. गट फेरीतील शेवटचा सामना क्राइस्टचर्च येथील कँटरबरी विद्यापीठ मैदान मैदानावर न्यू झीलंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात ६ फेब्रुवारी १९८२ रोजी खेळविला गेला. इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्यासाठी पात्र ठरले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →