१९७३ महिला क्रिकेट विश्वचषक - गट फेरी

थोडक्यात पण महत्त्वाचे.

इसवी सन १९७३ मध्ये इंग्लंड आणि वेल्स येथे १९७३ महिला क्रिकेट विश्वचषकातील साखळी सामने २० जून ते २८ जुलै १९७३ दरम्यान खेळविले गेले. २० जून १९७३ रोजी लंडन येथील क्यू ग्रीन मैदानावर नियोजित जमैका आणि न्यू झीलंड यांच्यातील पहिला सामना पावसामुळे होऊ शकला नाही. गट फेरीतील शेवटचा सामना बर्मिंगहॅम येथील एजबॅस्टन मैदानावर इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २८ जुलै १९७३ रोजी खेळविला गेला. इंग्लंडने विश्वचषक स्पर्धा जिंकली. एकूण २१ सामने खेळले गेले. सर्व संघांनी महिला आंतरराष्ट्रीय एकदिवसीय पदार्पण केले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →