१९७८ आशियाई खेळ

याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.

१९७८ आशियाई खेळ ही आशियाई खेळ स्पर्धांची आठवी आवृत्ती थायलंड देशाच्या बँकॉक शहरात ९ ते २० डिसेंबर, इ.स. १९७८ दरम्यान भरवली गेली. प्रथम सिंगापूर व नंतर इस्लामाबादने ह्या स्पर्धेचे आयोजन करण्यास असमर्थता दाखवल्यामुळे बँकॉकने हे खेळ पुन्हा भरवण्याची तयारी दाखवली. ह्या स्पर्धेत आशिया खंडामधील २५ देशांच्या ऑलिंपिक संघटनांनी भाग घेतला. इस्रायलची आशियाई खेळांमधून कायमची हकालपट्टी करण्यात आली.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →