१९७५ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची तिसरी आवृत्ती होती. ही स्पर्धा १ ते १५ मार्च, इ.स. १९७५ दरम्यान मलेशिया देशामधील क्वालालंपूर शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये भारताने अंतिम फेरीमध्ये पाकिस्तान संघाचा पराभव करून आपले पहिले आणि पुढील ५० वर्षांतील एकमेव अजिंक्यपद मिळवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९७५ हॉकी विश्वचषक
याचे महत्त्व तुम्हाला आश्चर्यचकित करेल.