१९९८ हॉकी विश्वचषक

याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?

१९९८ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची नववी आवृत्ती होती. ही स्पर्धा २० जून ते १ जुलै, इ.स. १९९८ दरम्यान नेदरलँड्स देशामधील उट्रेख्त शहरात खेळवली गेली. १२ देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये यजमान नेदरलँड्सने अंतिम फेरीमध्ये स्पेन संघाचा पराभव करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →