१९७१ हॉकी विश्वचषक ही हॉकी विश्वचषक स्पर्धेची पहिली आवृत्ती होती. ही स्पर्धा १५ ते २४ ऑक्टोबर, इ.स. १९७१ दरम्यान स्पेन देशाच्या बार्सिलोना शहरामध्ये खेळवली गेली. १० देशांनी सहभाग घेतलेल्या ह्या स्पर्धेमध्ये पाकिस्तानने अंतिम फेरीमध्ये स्पेनचा पराभव करून पहिले अजिंक्यपद मिळवले. भारतीय हॉकी संघ तिसऱ्या क्रमांकावर होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९७१ हॉकी विश्वचषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?