१९३० फिफा विश्वचषक

यामागील विज्ञान आणि इतिहास.

१९३० फिफा विश्वचषक

१९३० फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची प्रथम आवृत्ती उरुग्वे देशाच्या मोन्तेविदेओ शहरामध्ये १३ जुलै ते ३० जुलै १९३० दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १३ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेत भाग घेतला. पात्रता फेरी नसलेला हा आजवरचा एकमेव विश्वचषक आहे.

यजमान उरुग्वेने अंतिम फेरीच्या सामन्यात आर्जेन्टिनाला ४-२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →