१९८२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची बारावी आवृत्ती स्पेन देशामध्ये १३ जून ते ११ जुलै १९८२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील १०९ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी २४ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
इटलीने अंतिम फेरीच्या सामन्यात पश्चिम जर्मनीला ३–१ असे पराभूत करून आपले तिसरे अजिंक्यपद मिळवले.
१९८२ फिफा विश्वचषक
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?