१९५४ फिफा विश्वचषक

जाणून घ्या आश्चर्यकारक तथ्ये.

१९५४ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची पाचवी आवृत्ती स्वित्झर्लंड देशामध्ये १६ जून ते ४ जुलै १९५४ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

पश्चिम जर्मनीने अंतिम फेरीच्या सामन्यात हंगेरीला ३–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →