१९६२ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सातवी आवृत्ती चिले देशामध्ये ३० मे ते १७ जून १९६२ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५७ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
गतविजेत्या ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात चेकोस्लोव्हाकियाला ३–१ असे पराभूत करून आपले अजिंक्यपद राखले.
१९६२ फिफा विश्वचषक
यामागील विज्ञान आणि इतिहास.