१९५८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सहावी आवृत्ती स्वीडन देशामध्ये ८ जून ते २९ जून १९५८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ५१ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी १६ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.
ब्राझिलने अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान स्वीडनला ५–२ असे पराभूत करून आपले पहिले अजिंक्यपद मिळवले. हा विश्वचषक पेलेच्या पदार्पणासाठी विस्मरणीय ठरला.
१९५८ फिफा विश्वचषक
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.