१९९८ फिफा विश्वचषक

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

१९९८ फिफा विश्वचषक ही फिफाच्या विश्वचषक ह्या फुटबॉल स्पर्धेची सोळावी आवृत्ती फ्रान्स देशामध्ये १० जून ते १२ जुलै १९९८ दरम्यान खेळवण्यात आली. जगातील ११६ देशांच्या राष्ट्रीय फुटबॉल संघांनी ह्या स्पर्धेच्या पात्रता फेरीत भाग घेतला ज्यांपैकी ३२ संघांची अंतिम स्पर्धेसाठी निवड करण्यात आली.

सेंत-देनिसमधील स्ताद दा फ्रान्स येथे खेळवल्या गेलेल्या अंतिम फेरीच्या सामन्यात यजमान फ्रान्सने ब्राझिलला ३–० असे पराभूत करून आपले प्रथम अजिंक्यपद मिळवले. यजमान देशाने विश्वचषक जिंकण्याची ही सहावी वेळ होती.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →