१९२७ च्या नागपूर दंगली तत्कालीन ब्रिटिश भारतात चालू असलेल्या दंगलींच्या मालिकेचा एक भाग होती. त्यावेळी नागपूर हे सेंट्रल प्रोव्हिन्सेस आणि बेरार या प्रांताची राजधानी होते. ह्या दंगली ४ सप्टेंबर, १९२७ रोजी झाल्या. त्या दिवशी महालक्ष्मीची मिरवणूक काढण्यात् आली होती, त्या मिरवणूकीला मुस्लिम आडवे गेल्याचे सांगितले गेले, त्यानंतर आसपासच्या हिंदू वस्तीभोवती पुढचे तीन दिवस दंगल होत राहिली.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →१९२७ नागपूर दंगल
एका नवीन दृष्टिकोनातून पहा.