भारतातील हत्याकांडांची आणि दंगलींची यादी

हा लेख तुमचा दृष्टिकोन बदलेल.

हत्याकांड म्हणजे एका गटाच्या सदस्यांची दुसऱ्या अधिक शक्तिशाली गटाच्या एक किंवा अधिक सदस्यांनी जाणीवपूर्वक केलेली कत्तल. हत्याकांड हे अविवेकी किंवा अत्यंत पद्धतशीर असू शकते. हत्याकांड ही एकाच वेळी झालेली घटना मानेली जाते. ती विस्तारित लष्करी मोहीम किंवा युद्धादरम्यान घडलेली घटना असू शकते. हत्याकांड हे लढाईपासून वेगळे असते. लढाईमध्ये विरोधी पक्ष एकमेकांशी लढतात. जेव्हा एक बाजू शरणागती पत्करते किंवा लढण्याची क्षमता गमावते तेव्हा लगेचच त्याचे परिणाम दिसून येतात. हत्याकांडामध्ये विजयी गट त्यांच्या विरोधकांना ठार मारणे चालूच ठेवते.

खालील यादी पुर्ण नाही. यात काही नोंदी गहाळ असू शकतात.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →