चर्चा करण्यासाठी एक आकर्षक विषय.

ॐ

ओम (ॐ) हे हिन्दु धर्मातील एक प्रमुख चिन्ह आहे. ओंकार हा 'अ'कार,'उ'कार व 'म'कार अशा तीन वर्णांनी बनलेला आहे. हे तिन्ही वर्ण जो चांगल्या प्रकारे आकलन करतो तो ब्रह्मपदास पोचतो असा समज आहे.

ॐ ह्या आकारात पहिला अर्धा 'अ' आकार हे श्रीशंकराच्या ओठांचा आकार आहे. श्रीशंकराने फुंकर मारली, त्याने जे धुराचे वलय निर्माण झाले, त्याचा आकार पहिल्या अर्ध्या 'अ'च्या पुढे वक्राकार आहे. ही आकाशगंगा होय. त्याच्या वर जो चंद्राकार आणि बिंदू आहेत, त्याचा अर्थ असा आहे कि, आकाशगंगेत सूर्य (तारे) आणि चंद्र (ताऱ्यांच्या भोवती असणारे त्यांचे ग्रह ) आहेत.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →