संत ज्ञानेश्वर माऊली, जगत्गुरू तुकाराम महाराज या थोर संतांच्या मांदियाळीतील प्रेमनिधी गणोरेबाबा कलियुगातील महान सत्पुरुष १९व्या शतकात भूतलावर अवरतले. ‘ॐ हरिराम विठ्ठलाय नम:’ हा कलियुगाचा महामंत्र व ‘ॐ हा गुरू’ ग्रंथाची दिव्य देणगी देणारे श्री बाबा क्षणभरातच आपल्या मधुर वाणीने समोर असलेल्या माणसांना आपलेसे करून घेत. पारंपारिक शिवणकामांचा कर्मयोग आणि नामजपाद्वारे प्रकटलेल्या भक्तीयोगातून सामान्य माणूसही संतपदावर रूढ होतो हे बाबांच्या जीवनचरित्राद्वारे जगाने अनुभवले.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →संत गणोरेबाबा
चला या जगात एक खोल डुबकी मारूया.