उपासनी महाराज उर्फ काशीनाथ गोविंदराव उपासनी (जन्म : [[सटाणा-नाशिक जिल्हा, ५ मे १८७०; - साकोरी-अहमदनगर जिल्हा, २४ डिसेंबर १९४१) हे महाराष्ट्रातल्या अहमदनगर जिल्ह्यातील साकोरी येथील सद्गुरू व संत होते. श्री. उपासनी महाराज एक योगी होते व नंतर शिर्डीच्या |साईंबाबांसोबत]] चार वर्ष राहिल्यानंतर त्यांना आत्मप्राप्ती झाली. सती गोदावरी माता यांचे गुरू म्हणूनही ते प्रसिद्ध आहेत. साकोरी येथे महाराजांचे समाधी मंदिर आहे.
उपासनी महाराज यांची मुख्य शिकवण अशी होती :
कोणाचीही हिंसा करू नका.
स्वतः कष्ट सहन करून देखील दुसऱ्याच्या उपयोगी पडा.
आहे त्या स्थितीत समाधानी रहा.
उपासनी महाराज
याची कहाणी तुम्हाला माहित आहे का?