कर्ण (महाभारत)

एका नवीन दृष्टिकोनातून पहा.

कर्ण (महाभारत)

कर्ण हा महाभारतातील कुंती आणि सूर्य यांचा पुत्र होता म्हणून तो सूर्यपुत्र आणि कुंतीपुत्र या नावानेही ओळखला जातो. कर्ण हा दुर्योधनाचा परम मित्र होता. दुर्योधनाने त्याला अंग देशाचे राज्य दिले होते. राधा नावाच्या स्त्रीने त्याला लहानाचे मोठे केल्यामुळे तो राधेय ह्या नावाने ओळखला जात होता. तो आपल्या दानशूर पणा बद्दलसुद्धा प्रसिद्ध होता.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →