हॉस्टेल डेझ (इंग्रजीत Hostel Daze) ही एक भारतीय हिंदी-भाषेतील विनोदी नाटक दूरचित्रवाणी मालिका आहे जी सौरभ खन्ना यांनी तयार केली आहे आणि अभिषेक यादव यांनी लिहिलेली आहे. राघव सुब्बू दिग्दर्शित, यात आदर्श गौरव, लव विसपुते, शुभम गौर, निखिल विजय आणि अहसास चन्ना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. १३ डिसेंबर २०१९ रोजी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर हॉस्टेल डेझचा प्रीमियर झाला. या मालिकेत चार सीझन आहेत व एकूण २१ भाग आहेत.
जानेवारी २०२३ मध्ये तामिळमध्ये एन्गा हॉस्टेल म्हणून आणि जुलै २०२३ मध्ये तेलुगुमध्ये हॉस्टेल डेज म्हणून मालिका पुन्हा तयार केली जी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओवर देखील उपलब्ध आहेत.
हॉस्टेल डेझ
यामागील विज्ञान आणि इतिहास.