पंचायत (दूरचित्रवाणी मालिका)

एक संपूर्ण मार्गदर्शक तुमच्यासाठी.

पंचायत ही एक भारतीय हिंदी -भाषेतील हास्य-नाट्य दूरचित्रवाणी मालिका आहे जी ॲमेझॉन प्राइम व्हिडीओ यासाठी द व्हायरल फीव्हरने तयार केली आहे. चंदन कुमार यांनी लिहिलेल्या या मालिकेचे दिग्दर्शन दीपक कुमार मिश्रा यांनी केले होते आणि त्यात जितेंद्र कुमार, रघुबीर यादव, नीना गुप्ता, चंदन रॉय, दुर्गेश कुमार, अशोक पाठक, फैसल मलिक आणि सुनीता राजवार यांच्या भूमिका आहेत. उत्तर प्रदेशातील फुलेरा या दुर्गम काल्पनिक खेड्यात नोकरीच्या चांगल्या पर्यायांच्या अभावी पंचायत सचिव म्हणून रुजू झालेल्या एका अभियांत्रिकी पदवीधराच्या जीवनाची कथा यात आहे.

विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →