शुभ मंगल ज्यादा सावधान हा २०२० चा हिंदी भाषेतील हितेश केवल्या द्वारे दिग्दर्शित विनोदी प्रणयपट आहे.. या चित्रपटाची निर्मिती आनंद एल राय, हिमांशू शर्मा, भूषण कुमार आणि कृष्ण कुमार यांनी केली आहे. २१ फेब्रुवारी २०२० रोजी हा चित्रपट भारतात प्रदर्शित झाला होता.
विकिपीडियावर संपूर्ण लेख वाचा →शुभ मंगल ज्यादा सावधान
थोडक्यात पण महत्त्वाचे.